कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते. ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्या ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे बालरसिकांसाठी ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्रीदेवी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी दाखवून श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हव ...
कोल्हापूर : ‘महापालिका चौकातील ‘गॉसिप’ थांबवा, एकमेकांकडे आरोपांचे बोट करून शंकास्पद वातावरण निर्माण करू नका,’ अशी सक्त ताकीद काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी आघाडीच्या नगरसेवकांना दिली तसेच जे काही घडले त्याचा सोक्षमोक्ष आम्ही योग्यवेळी लावू, असा इ ...
संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढविते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागतं. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिप ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्याची आरोग्यवाहिनी व गरिबांचे आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये ५८ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया व ३३ डिवाईस क्लोजर (विनाशस्त्रक्रिया पद्धत) करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी लह ...