रंकाळा, अंबाई टँक येथे फिरायला आलेल्या युवतीच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स लंपास केल्याची साळोखे पार्क येथील चोरट्याने कबुली दिली आहे. त्याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या ...
कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत ...
पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवारी, शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ...
त्यांचा दिवस सुरू होतोय सकाळी सहा वाजता आणि संपतोय मध्यरात्री एक-दोन वाजता. कोणी गणेशमूर्तीचे कास्टिंग करतंय, कोण मूर्ती रंगवण्यात मग्न आहे; कुठे मूर्तीचे बुकिंग सुरू आहे, तर सर्वांच्याच घरात रात्रीचा दिवस सुरू आहे. हे चित्र आहे कोल्हापुरातील ...
आयुष्यात घडलेल्या चुकीने शिक्षा भोगत असलेल्या कळंबा कारागृहातील महिला कैद्यांचे हात सध्या सुबक आणि आकर्षक अशा इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना कारागृहातीलच वेगवेगळ्या बरॅकमध्ये करण्यात ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा ...