लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्यास मुंबईत उपोषण : चंदगड ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | If you do not get the status of Nagar Panchayat: Fasting in Mumbai: Warning of Chandgad villagers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्यास मुंबईत उपोषण : चंदगड ग्रामस्थांचा इशारा

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी आज, मंगळवारी येथे दिला.चंदगड येथील रवळनाथ सभागृहात ग्रामस्थांची बैठक झाली ...

कोल्हापूर : पार्सलसह कुरिअर सेवाही महागली, डिझेल दरवाढीचा परिणाम; मालवाहतुकीचे टनाचे दरही वाढले - Marathi News | Kolhapur: courier services with parcel too expensive, diesel price hike; The cost of cargo also increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पार्सलसह कुरिअर सेवाही महागली, डिझेल दरवाढीचा परिणाम; मालवाहतुकीचे टनाचे दरही वाढले

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीसह पार्सल, कुरिअर सेवा महागण्यात झाला आहे. ...

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल १ आॅक्टोबरला पुन्हा सुरू - Marathi News | Kolhapur: Alternative Shivaji Pool 1 restarted October | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल १ आॅक्टोबरला पुन्हा सुरू

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे. ...

कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे - Marathi News | Kolhapur: Conflicting Crimes against Mangeshkar Peth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

मंगळवार पेठेतील बीअर बारमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी कुणाल किरण गवळी (माळी गल्ली, मंगळवार पेठ) व सुकेश शेखर शेट्टी (रा. ताराबाई पार्क) यांनी एकमेकाविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. ...

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Kolhapur: Nationalist movement against petrol and diesel price hike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला. ...

कोल्हापूर : खुलणार मातृलिंग मंदिराचे मूळ सौंदर्य, रंगकाम काढण्यास सुरुवात - Marathi News | Kolhapur: The opening of the original beauty and paintings of the maternal temple opens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : खुलणार मातृलिंग मंदिराचे मूळ सौंदर्य, रंगकाम काढण्यास सुरुवात

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पुरातन मातृलिंग मंदिराच्या दगडी भिंतींना करण्यात आलेली रंगरंगोटी काढून टाकण्याला सुरुवात करण्यात आली. ...

कोल्हापूर : एटीएमवरून रोकड लंपास करणारे चोरटे हरियाणातील - Marathi News | Kolhapur: Thieves who stole cash from ATMs in Haryana are from Haryana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : एटीएमवरून रोकड लंपास करणारे चोरटे हरियाणातील

शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून ५ लाख १० हजार रुपये परस्पर लंपास करणारी पाचजणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक - Marathi News | Kolhapur: No authority, 42 villages on the same, meeting with the Guardian Minister in eight days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. ...