ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला. ...
वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई आणि काही सेकंद थांबण्याचा नसलेला संयम आणि तरुणाईतील काही जणांकडून एक ‘स्टाईल’ म्हणून वाढत असलेला मोठ्या आवाजाच्या कर्णकर्कश हॉर्नच्या वापरामुळे कोल्हापूर शहरात ‘हॉर्न ...
शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले. ...
- भारत चव्हाण -कोल्हापूर : माझ्या भागालाच आधी पाणीपुरवठा झाला पाहिजे, असा असलेला अट्टहास, त्यामुळे कर्मचाºयांकडून पाणी ‘सोड-बंद’ची चुकलेली वेळ, सर्वच अधिकाºयांचे संपूर्ण पाणीपुरवठ्यावरील सुटलेले नियंत्रण आणि मुख्य जलवाहिन्यांना देण्यात येत असलेले अन ...
पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला तिघांनी मारहाण करीत रोकडसह मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. शनिवार (दि. २९) सप्टेंबरला मेरीवेदर मैदान कॉर्नरला लघुशंकेसाठी थांबले असताना हा प्रकार घडला. ...
वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात रंकाळाप्रेमी, वृक्षपे्रमी यांच्यासह नागरिकांच्या साक्षीने झाडांचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला. ...
सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दाणोली येथे तिघा संशयितांना डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आंबोली व दाणोली ग्रामस्थांना करवी पकडण्यात आले ...