कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’बरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम ... ...
ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा ...
कुस्तीची परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्यां ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहे, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये ‘पिंकथॉन गु्रप ...
कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणास प्रशासन जबाबदार आहे, असा आक्षेप नोंदवत महापौर सरिता मोरे यांनी एक महिन्याच्या आत शहराच्या सर्व भागांतील अतिक्रमणे काढावीत, असे आदेश महापालिका सभेत प्रशासनाला दिले. अतिक्रमण विषयावरून सभेत सत्तारुढ, तसेच विरोधी गटा ...
भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले. ...
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. ...