जागतिक कीर्तीचे तुलनाकार आणि इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. आनंद पाटील यांचा महाराष्ट्राला माहीत नसलेला ‘सम्राट शिवाजी’ हा ग्रंथ दिमाखात प्रसिद्ध होत आहे. मराठीतील इतिहासाचा पुनर्विचार करायला लावणारा हा ग्रंथ आहे. ...
ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र नाताळ सणाची लगबग आता शहरात सुरु झाली आहे. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सणाची तयारी सुरू असून चर्चना आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. ...
कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे. ...
कोल्हापूर शहरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना शनिवारपासून ब्रेक लागणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साव ...
वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा आगामी निवडणुकीत राज्य सरकारला हिसका दाखवू, असा इशारा कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि कामगारांनी शुक्रवारी महामोर्चाद्वारे दिला. दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणचे कोल्हापूर विभागाचे ...