गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ...
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १-० अशा चुरशीच्या लढतीत मात केली. हा विजयी गोल ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पुनाळकरने केले. ...
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे. ...
भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले. ...
बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात ...
देश हागणदारीमुक्त करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यास राज्यात पुन्हा नव्याने स्वच्छाग्रही नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. ...