नाताळनिमित्त कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन ...
ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले. ...
चार महापौर होऊन गेले तरीही समाधीस्थळाचे काम अपूर्णच राहिले आहे. आता आयुक्तही जाण्याची वाट बघताय का? अशा शब्दांत सोमवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शाहू समाधीस्थळाचे काम रखडल्याप्रकरणी शिल्पकार, ठेकेदारांची कानउघडणी केली. ...
रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्य ...
करवीर नगरीच्या कला, शिल्प परंपरेत भर घालणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनतर्फे आयोजित कलामहोत्सवातील विविध कलाकृती, क्षण सुमारे अकराशे शालेय विद्यार्थ्यांनी रविवारी चित्रांतून उलगडला. सुट्टीचा दिवस असल्याने या महोत्सव पाहण्यास गर्दी झाली. रसिकांकडून उत्स ...
रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा बहाणा करीत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या क्षीरसागर या महिलेसह टोळीने जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर-चंदगड ते मुंबई असा ह्या रॅकेटचा समावेश असून, ‘खून ...
कोल्हापूर इक्केस्टेरियन असोसिएशन आणि आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे आयोजित ‘दि कोल्हापूर रॉयल हॉर्स शो’चे आयोजन दि. १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पोलो मैदान येथे केले आहे. या स्पर्धेेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह बंगलोर येथील स्पर्धक सहभा ...