बेळगाव जिल्ह्यात गुंडेनहट्टी येथे डोकीत वार करून अंगणवाडी सहाय्यीकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४०) असे या महिलेचे नाव असून या घटनेत तिचा आठ वर्षाचा मुलगा अनुराग हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे द ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे. ...
जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला. ...
व्यासपीठावर सुरू असलेली सुरांची मैफल आणि भव्य दालनात चित्रकारांचे कॅनव्हासवर मुक्त फटकारे, रंगातून उमटलेली चित्रकृती, वळणदार बोटांनी साकारलेले शिल्प, अशा विविध कलाविष्कारांनी कोल्हापूर कलामहोत्सवात रंगत आणली. ...
राज्य व केंद्र सरकारने प्रतिटन ५०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे अथवा साखरेचा किमान दर २९०० रुपयांवरून ३४०० रुपये करावा, अशी मागणी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीचे निवेदन त्यांनी प्रादेशिक साखर उपसं ...
सोन्याचे मनी बनविण्यासाठी लातुरहून कोल्हापूरला खासगी आराम बसमधून येत असताना चोरट्याने सराफ महिलेच्या बॅगेतील २५ तोळे सोन्याचे तुकडे व दीड लाख रोकड, असा सुमारे नऊ लाख किमतीचा ऐवज हातोहात लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले. ...
विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्य ...