लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Crime News: सव्वा तीन कोटींची व्हेल माशांची उलटी कोल्हापुरात जप्त, सांगलीतील सहा जणांची टोळी जेरबंद - Marathi News | Crime News: Whale vomit worth Rs 3 crore seized in Kolhapur, gang of six arrested in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सव्वा तीन कोटींची व्हेल माशांची उलटी कोल्हापुरात जप्त, सांगलीतील सहा जणांची टोळी जेरबंद

Crime News: व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या सांगलीतील टोळीला कोल्हापुरात वन विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई न्यू पॅलेस परिसरात करण्यात आली. ...

‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार  - Marathi News | ‘Savkar’, ‘Prakash Anna’ will change the political direction of the district again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ...

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | BJP state president Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi leaders over Kolhapur district bank election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा

संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली. ...

गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात - Marathi News | Fire at Cashew Turf Factory at Hasurchampu Gadhinglaj Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात

काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ...

सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित - Marathi News | 34 doctors from CPR will go to Sindhudurg again, 49 corona affected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित

सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार असून अनेक शस्त्रक्रियाही पुन्हा पुढे जाणार आहेत. ...

पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | Prime Minister Narendra Modi assassination plot hatched in Punjab, BJP state president Chandrakant Patil allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप

तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे. ...

नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Gokul director Bayaji Shelke and six others at Gaganbabada police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

फिर्यादी कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे. ...

सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित - Marathi News | Sangli awaits Independent Board of Public Works office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित

सांगलीला सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र मंडल कार्यालयाची प्रतीक्षा आहे. ...