लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित - Marathi News | Sangli awaits Independent Board of Public Works office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित

सांगलीला सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र मंडल कार्यालयाची प्रतीक्षा आहे. ...

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू - Marathi News | The State Examination Council has decided to check the original certificate of TET examination of teachers appointed after 2013 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू

परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत. ...

मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक - Marathi News | Ratnagiri, Kolhapur bus service starts from Malvan depot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली. ...

ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल - Marathi News | Number one in Solapur State in sugarcane crushing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल

हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता. ...

विकलेल्या जमिनी परत मूळ मालकांच्या नावे, गावागावांत भांडणे लागण्याचे प्रकार - Marathi News | The land was bought in full, But the lands are returned to the original owners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकलेल्या जमिनी परत मूळ मालकांच्या नावे, गावागावांत भांडणे लागण्याचे प्रकार

ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली होती, त्याच्याच नावे परत या जमिनींची नोंद झाल्याच्या तक्रारी आहेत. ...

ST Strike : कारवाईच्या भीतीने नाधवडे येथील एसटी चालकाची आत्महत्या, भुदरगड तालुक्यातील दुसरी दुर्देवी घटना - Marathi News | Fear of action suicide of ST driver at Nadhwade Bhudargad Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Strike : कारवाईच्या भीतीने नाधवडे येथील एसटी चालकाची आत्महत्या, भुदरगड तालुक्यातील दुसरी दुर्देवी घटना

गारगोटी : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे ता. भुदरगड येथील एसटी चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून ... ...

सहा आमदार म्हणजे जरा कमीच सांगितले, मंत्री हसन मुश्रीफांचा खासदार संजय मंडलिकांना टोला - Marathi News | Minister Hasan Mushrif criticizes MP Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा आमदार म्हणजे जरा कमीच सांगितले, मंत्री हसन मुश्रीफांचा खासदार संजय मंडलिकांना टोला

त्यांनी काय ठरवलंय, काय करणार आहेत, हे त्यांनाच माहिती. पण विधानसभेच्या दहा जागा असताना सहा म्हणजे त्यांनी जरा कमीच सांगितल्या म्हणायच्या. ...

corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ - Marathi News | An atmosphere of confusion prevailed in some schools due to non-receipt of written orders from the Department of Primary and Secondary Education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाला नसल्याने काही शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ...