लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सराफी दुकानातील २६ लाखांच्या दागिन्यांवर मित्रानेच मारला डल्ला, पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा - Marathi News | Friend kills 26 lakh jewelery in goldsmith shop in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सराफी दुकानातील २६ लाखांच्या दागिन्यांवर मित्रानेच मारला डल्ला, पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा

दुकानमालक पारेख यांचा संशयित प्रशांत पाटील हा जवळचा मित्र होय. तो नेहमीच शोरूममध्ये येत होता. त्याने बनावट चावी करून रविवारी मध्यरात्री चोरी केली. ...

राजारामपुरीत व्यापाऱ्यांचे अतिक्रमण उद्धवस्त; कारवाई दरम्यान शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार - Marathi News | Encroachment of traders in Rajarampuri demolished | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजारामपुरीत व्यापाऱ्यांचे अतिक्रमण उद्धवस्त; कारवाई दरम्यान शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार

कारवाई दरम्यान शिवीगाळ तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली. ...

माणगांव ग्रामपंचायतीने उचलेले विधायक पाऊल, हेरवाडनंतर माणगांवनेही घेतले 'हे' महत्वाचे निर्णय - Marathi News | Mangaon Gram Panchayat in its monthly meeting decided to stop the practice of widowhood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणगांव ग्रामपंचायतीने उचलेले विधायक पाऊल, हेरवाडनंतर माणगांवनेही घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

अभय व्हनवाडे रूकडी/माणगांव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी ... ...

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ - Marathi News | MLA Jayashree Jadhav took oath of Assembly membership | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. ...

पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समिती - हसन मुश्रीफ - Marathi News | Gram Sevak and Village Development Officer posts will be canceled?, Expert Committee for the post of Panchayat Development Officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदे रद्द होणार?

वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करणार आहेत. ...

Election: ZP, पंचायत समितीमध्ये जादा २७ जणांना राजकीय संधी, आघाड्यांसाठी सदस्यवाढ ठरणार वरदान - Marathi News | ZP, Panchayat Samiti for additional 27 people will be a boon for political opportunities in kolhapur, increase in membership for alliances | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Election: ZP, पंचायत समितीमध्ये जादा २७ जणांना राजकीय संधी, आघाड्यांसाठी सदस्यवाढ ठरणार वरदान

निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. ...

रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी, कवटीची डीएनए चाचणी होणार; आजऱ्यात खळबळ - Marathi News | Man skull found near Ramtirtha in Ajara taluka Kolhapur district, The skull will be DNA tested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी, कवटीची डीएनए चाचणी होणार; आजऱ्यात खळबळ

कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ...

सरपंच,सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा - Marathi News | Sarpanch, extension of time to submit caste validity certificate to members, announcement of Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरपंच,सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा

वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ...