लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ मतदानावेळी 'सरांना' पोलिसांची 'छडी' - Marathi News | Kolhapur District Madhyamik Shikshan Sevak Sahakari Patsanstha was beaten by the police during the voting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ मतदानावेळी 'सरांना' पोलिसांची 'छडी'

गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. ...

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरेश हाळवणकर प्रबळ दावेदार, पक्षातून नाव चर्चेत - Marathi News | Suresh Halvankar is a strong contender for the post of BJP state president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरेश हाळवणकर प्रबळ दावेदार, पक्षातून नाव चर्चेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. भाजपच्या संघटनेला ते चांगलेच परिचित आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते राज्यभर फिरू शकतात, वेळ देऊ शकतात. ...

Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच - Marathi News | Less rainfall in Kolhapur, lower water level in Panchganga, 27 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच

पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. ...

साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय - Marathi News | Central government extends sugar exports till July 20, decision after Dhananjay Mahadik's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. ...

सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे सूचक विधान - Marathi News | Not everything needs to be said openly, said former MLA Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे सूचक विधान

छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. ...

प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलाचा आईकडून छळ, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आईला प्रियकरांसह अटक - Marathi News | Mother who threatened to kill a child who witnessed a love affair, arrested along with her boyfriend in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलाचा आईकडून छळ, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आईला प्रियकरांसह अटक

मुलगा दुपारी १२ वाजता शाळेतून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची आई व प्रियकर मनोज पोवार यांचे घरातच लैंगिक संबंध त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी आई व तिच्या प्रियकराने मुलास मारहाण केली. ...

video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात - Marathi News | In order to draw attention to the water shortage in Kolhapur the newlyweds got out of the water tanker | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात

या अभिनव अशा आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. ...

महापालिकेच्या नळाला पाणी नाही; हनीमुनला आम्ही जाणार नाही, टँकरवरून निघाली वरात - Marathi News | There is no water in the kolhapur municipal tap; We will not go on honeymoon, new married couple agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेच्या नळाला पाणी नाही; हनीमुनला आम्ही जाणार नाही, टँकरवरून निघाली वरात

या अभिनव आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. ...