लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी 'टोल'च्या धर्तीवर आंदोलन, सर्वपक्षीय कृती समितीचा निर्धार - Marathi News | All party movement for extension of Kolhapur, Determination of Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी 'टोल'च्या धर्तीवर आंदोलन, सर्वपक्षीय कृती समितीचा निर्धार

दोन्ही प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आपली रस्त्यावरील लढाई मागे घ्यायची नाही, प्रसंग आलाच तर मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ...

दुधाच्या एफआरपीसाठी राज्यभर लढ्याचे रणशिंग, डॉ. अजित नवले यांची घोषणा - Marathi News | Fight for FRP for milk will be fought across the state, All India Kisan Sabha State General Secretary Dr. Ajit Navale announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुधाच्या एफआरपीसाठी राज्यभर लढ्याचे रणशिंग, डॉ. अजित नवले यांची घोषणा

राज्यात रोज संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी केवळ ४० लाख लिटर दूध खाण्यासाठी वापरले जाते. उर्वरित ९० लाख लिटर दुधाची पावडर करून साठवून ठेवली जाते. ...

भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल - Marathi News | BJP will focus on both Kolhapur Lok Sabha seat says Union Law and Justice Minister S. P. Singh Baghel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल

भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू ...

महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण - Marathi News | 27 page report submitted for flood control, Fasting in Sangli from today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक ...

केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल - Marathi News | Unemployment is increasing due to central policies, Criticism of farmer leader Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल

मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली ...

राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा - Marathi News | Bargaining by salespeople to topple Maharashtra government, Tushar Gandhi alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा

काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे. ...

देशात काँग्रेसचे अस्तित्व कोठे आहे?, राधाकृष्ण विखे-पाटलांची बोचरी टीका - Marathi News | Where is the existence of the Congress in the country, Radhakrishna Vikhe Patil criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशात काँग्रेसचे अस्तित्व कोठे आहे?, राधाकृष्ण विखे-पाटलांची बोचरी टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू. ...

Accident News: काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २० विद्यार्थी गंभीर जखमी - Marathi News | Accident News: Tempo collides head-on with college bus; 2 died on the spot; 20 students seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २० विद्यार्थी गंभीर जखमी

Accident News: बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर  टेम्पो व कॉलेज बसची  मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. ...