लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर: सम्राट कोराणेला अटक अटळ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | Samrat Korane arrest is inevitable, the Supreme Court rejected the petition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: सम्राट कोराणेला अटक अटळ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

पोलिसांनी संशयितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. संशयित कोराणे व पप्पू सावला हे दोघे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ...

१ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Suspended police officer John Vilas Tivade who demanded Rs 1 crore bribe was sent to two day police custody by the court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :१ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. ...

कोल्हापूर: मनसेने किणी टोलनाक्यावरील टोलवसुली पाडली बंद, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात - Marathi News | MNS stopped the toll collection at Kini Toll Plaza Pune Bangalore Highway kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: मनसेने किणी टोलनाक्यावरील टोलवसुली पाडली बंद, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

राष्ट्रीय प्राधिकरणच्यावतीने मुदत संपून सुद्धा किणी टोलनाक्यावरील टोल वसुली सुरूच ...

हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यशाळेत हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीचा गौरव - Marathi News | Honor of Herwad, Mangaon Gram Panchayat in Kolhapur District at Hyderabad National Workshop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यशाळेत हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीचा गौरव

विधवा महिलांसंदर्भात केलेल्या सन्मान ठरावाची दखल राष्ट्रीय कार्यशाळेत घेण्यात आली. ...

Loksabha Election: शिंदे गटात पण कमळ घेणार हातात, कोल्हापुरातून मंडलिक, माने भाजपचेच उमेदवार शक्य - Marathi News | MPs Sanjay Mandlik and Darhysheel Mane will be the likely candidates of BJP in the upcoming Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Loksabha Election: शिंदे गटात पण कमळ घेणार हातात, कोल्हापुरातून मंडलिक, माने भाजपचेच उमेदवार शक्य

केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री एस. पी. बघेल यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान या दोन्ही जागा भाजपच लढवेल, असे संकेत दिले आहेत. ...

चीनच्या कृत्रिम फुलांवर बंदी घाला, राजू शेट्टींची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Ban China Artificial Flowers, Raju Shetty Demands Union Environment Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चीनच्या कृत्रिम फुलांवर बंदी घाला, राजू शेट्टींची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ...

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान - Marathi News | Prithviraj Patil of Kolhapur won the mace of Khandesh Kesari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश - Marathi News | Govind Pansare murder case: Clarify by being present, Court order to ATS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे देण्यात आला आहे. ...