लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गवे अजूनही कोल्हापूरच्या वेशीवरच, वनविभागाची गस्ती सुरुच - Marathi News | bison is still at the gate of Kolhapur, the patrolling of the forest department continues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गवे अजूनही कोल्हापूरच्या वेशीवरच, वनविभागाची गस्ती सुरुच

गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली होती. मात्र परत गेलेले नाहीत. ...

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव - Marathi News | Kolhapur Honor Killing Case, The Reality of a Generation Ended by Caste Ego | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ...

Jitendra Awhad vs BJP: "चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule says common people being beaten up in cinema hall will not be tolerated in the Maharashtra state led by Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही"

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा ...

कोल्हापुरातील जवान निलेश खोत यांच्यावर अंत्यसंस्कार, दिल्लीत सेवा बजावताना झाला होता मृत्यू - Marathi News | Funeral of jawan Nilesh Khot in Kolhapur, Died while serving in Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील जवान निलेश खोत यांच्यावर अंत्यसंस्कार, दिल्लीत सेवा बजावताना झाला होता मृत्यू

श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला. ...

आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार - Marathi News | In the upcoming assembly elections, Dr. Prakash Shahapurkar Hasan Mushrif or Samarjit Ghatge who will be with him | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकरांची कसोटी!; मुश्रीफ की समरजित? कोणाच्या पाठीशी राहणार

राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची सत्ता काबीज केलेल्या भाजपाचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांची येत्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतच खरी कसोटी लागणार ...

कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील - Marathi News | More than 10,000 Fettedharis joined the Bharat Jodo Yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील

नफरत छोडो, भारत जोडोचा कोल्हापूरकरांनी दिला संदेश ...

विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | The opposition will not get candidates for the elections, BJP state president Chandrasekhar Bawankule claim | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हान ...

कोल्हापूर: हालेवाडी फाट्यावर मद्यधुंद तरुणांचा हवेत गोळीबार?, हुपरी-रेंदाळचे आठ जण ताब्यात - Marathi News | Drunken youths firing in the air at Halewadi Phata in Ajara Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: हालेवाडी फाट्यावर मद्यधुंद तरुणांचा हवेत गोळीबार?, हुपरी-रेंदाळचे आठ जण ताब्यात

पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान गाडी नंबर वरून संबंधित तरुणांना आजऱ्यातील हॉटेल मॉर्निंग स्टार व हॉटेल नैनीताल जवळून ताब्यात घेतले. ...