लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय, तीन महिलांची केली सुटका; कोल्हापूर पोलिसांनी म्हाळुंगेत मध्यरात्री टाकला छापा  - Marathi News | Farm House Prostitution, Three Women Freed; Kolhapur police conducted midnight raid in Mhalung | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय, तीन महिलांची केली सुटका; कोल्हापूर पोलिसांनी म्हाळुंगेत मध्यरात्री टाकला छापा 

पोलिसांनी यापूर्वी याठिकाणी दोन वेळा छापा टाकला होता ...

पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित - Marathi News | The gun on Panhalagad will be installed tomorrow, it was neglected for many years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित

अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तोफांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या ...

कोल्हापुरातील शिरोळला वादळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Stormy rain lashed Shirol in Kolhapur, causing huge damage to crops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शिरोळला वादळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान

नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. ...

प्रेयसीचा लग्नास नकार, इचलकरंजीच्या तरुणाने कोल्हापुरात येवून संपवले जीवन - Marathi News | Refusing to marry his girlfriend, the young man of Ichalkaranji came to Kolhapur and ended his life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेयसीचा लग्नास नकार, इचलकरंजीच्या तरुणाने कोल्हापुरात येवून संपवले जीवन

कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

कोल्हापुरात महसूलच्या ९११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  - Marathi News | Govt employees strike for old pension, Show cause notice to 911 revenue employees in Kolhapur, Collector order | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महसूलच्या ९११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

तत्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई ...

अर्धा पगार द्या, आम्ही काम करतो; शासकीय कर्मचारी संपाविरोधात बेरोजगारांचा मोर्चा - Marathi News | Unemployed youth march against government employees strike for old pension in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्धा पगार द्या, आम्ही काम करतो; शासकीय कर्मचारी संपाविरोधात बेरोजगारांचा मोर्चा

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपाचा पवित्र घेतलाय. ...

गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार  - Marathi News | Leakage of 40 lakh liters of pure water every day for the last three years, Kolhapur Municipal Corporation mismanagement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

शहरात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरु असतानाच लाखो लिटर पाणी जातंय वाया ...

कोल्हापुरातील गारगोटीच्या मिल्खासिंगची परिस्थितीशी जीवघेणी शर्यत, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; मदतीची गरज   - Marathi News | Bajrang Mahadev Chavan, a runner from Gargoti in Kolhapur became a laborer due to economic weakness and illiteracy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील गारगोटीच्या मिल्खासिंगची परिस्थितीशी जीवघेणी शर्यत, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; मदतीची गरज  

हरयाणा, बंगळुरू, मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली, नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली ...