लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: कोल्हापुरात चंबुखडी परिसरात पाच घरफोड्या, करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल - Marathi News | Crime News: Five house burglaries in Chambukhdi area in Kolhapur, complaint filed in Karveer police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चंबुखडी परिसरात पाच घरफोड्या, करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Crime News: चंबुखडी परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमापासून जवळच असलेल्या आनंद कॉलनी आणि शालिनीताई कॉलनीत चोरट्यांनी पाच घरांमध्ये चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

कोल्हापुरात तासभर बत्ती गायब बिंदू चौकातील "अर्थ अवर" उपक्रमाला प्रतिसाद  - Marathi News | response to earth hour activity at kolhapur bindu chowk for an hour | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात तासभर बत्ती गायब बिंदू चौकातील "अर्थ अवर" उपक्रमाला प्रतिसाद 

ऐतिहासिक बिंदू चौकात तीनशे विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या. ...

कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी - Marathi News | 10th students cheered with a procession as soon as the exam was over in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. ... ...

कोल्हापूर पोलिसांनी चोरीस गेलेले ५४ लाखांचे दागिने मूळ मालकांना केले परत, पोलिस-नागरिकांचा जन संवाद उपक्रम - Marathi News | Kolhapur police returned the stolen jewelery worth 54 lakhs to the original owners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पोलिसांनी चोरीस गेलेले ५४ लाखांचे दागिने मूळ मालकांना केले परत, पोलिस-नागरिकांचा जन संवाद उपक्रम

तब्बल १ किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते ...

..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप - Marathi News | ..That why action against Rahul Gandhi, former MLA Sanjay Ghatge serious accusation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप

केनवडे फाटा येथे सुमारे तासभर रास्ता रोको करुन केली तीव्र निदर्शने ...

घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप  - Marathi News | In the villages of Ambap, Vathar, Kini, Pethwadgaon, Narande, Khochi, Talsande in Kolhapur district, mobile-TV is off from 7 to 8:30 in the evening | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

गावात सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद ...

आक्षेपार्ह पोस्टमुळे तुरंबेत तणाव, एकास अटक; गावात मोठा पोलिस बंदोबस्त, कोल्हापुरात वाढले प्रकार - Marathi News | Offensive post sparks tension in Turamba, This growing trend in Kolhapur is alarming | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आक्षेपार्ह पोस्टमुळे तुरंबेत तणाव, एकास अटक; गावात मोठा पोलिस बंदोबस्त, कोल्हापुरात वाढले प्रकार

संबंधित तरुणाच्या ग़ैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवला ...

तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे - Marathi News | How does the picture of the three Khans work, Question by Nitesh Rane in Hedgewar lecture series in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे

‘लव्ह जिहाद’ हे हिंदूवरचे आक्रमणच ...