लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आयआरबी कंपनीसारखं हाकलून लावू; कागल येथील सीमा तपासणी नाक्याविरोधात लॉरी असोसिएशनचे आंदोलन - Marathi News | Lorry association's protest against the border check post at Kagal kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयआरबी कंपनीसारखं हाकलून लावू; कागल येथील सीमा तपासणी नाक्याविरोधात लॉरी असोसिएशनचे आंदोलन

महाराष्ट्र शासनाचा सीमा तपासणी नाका अदानी समुहाकडे चालविण्यास दिला ...

Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर - Marathi News | Rajaram Factory election campaign on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर

विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले ...

अनाथ-निराधारांना एक टक्का आरक्षण; पात्रता निकष काय.. जाणून घ्या - Marathi News | One percent reservation for orphans; A mainstreaming decision in society; Amendment in Reservation Policy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनाथ-निराधारांना एक टक्का आरक्षण; पात्रता निकष काय.. जाणून घ्या

समाजाच्या मुख्य धारेत आणणारा निर्णय; आरक्षण धोरणात दुरुस्ती  ...

Kolhapur- रानडुक्कराच्या हल्यात महिला जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Woman injured in wild boar attack in Savarde Budhruk Shahuwadi Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- रानडुक्कराच्या हल्यात महिला जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

खोत यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच रानडुक्कराने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली ...

Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता - Marathi News | Parikh bridge widening impossible, Railway letter to Kolhapur Municipal Corporation; The traffic problem is likely to become serious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

पुलाखालून वाहतूक धोकादायक ...

कोल्हापुरातील शेंडा पार्कात ८५ एकर जागेत माता-बालसंगोपन रुग्णालय; केंद्र शासनाकडून ३४ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Maternal and Child Care Hospital in 85 acres of land in Shenda Park Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेंडा पार्कात ८५ एकर जागेत माता-बालसंगोपन रुग्णालय; केंद्र शासनाकडून ३४ कोटींचा निधी मंजूर

या रुग्णालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता ...

Kolhapur- पंचगंगा घाटाच्या पायऱ्या निखळल्या, काँक्रीट निघाले; घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष  - Marathi News | Steps of Panchganga Ghat dislodged, Ignoring the plight of the ghat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- पंचगंगा घाटाच्या पायऱ्या निखळल्या, काँक्रीट निघाले; घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष 

घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे; परंतु त्याला कधी मुहूर्त लागतो याचीच शहरवासीयांना प्रतिक्षा ...

पश्चिम महाराष्ट्रात नव्या १९७ महाविद्यालयांची मागणी, कौशल्याधारित महाविद्यालयांना पसंती - Marathi News | Demand for new 197 colleges in Western Maharashtra, preference for skill based colleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पश्चिम महाराष्ट्रात नव्या १९७ महाविद्यालयांची मागणी, कौशल्याधारित महाविद्यालयांना पसंती

पाच वर्षांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून हा आराखडा तयार केला जात आहे ...