लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

निकालातील गोंधळाविरोधात अभाविपची शिवाजी विद्यापीठात निदर्शने, परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | ABVP protests in Shivaji University against confusion in results, demands resignation of examination controllers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निकालातील गोंधळाविरोधात अभाविपची शिवाजी विद्यापीठात निदर्शने, परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी

हिवाळी सत्रातील काही परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाने लावले आहेत ...

मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले - Marathi News | While going to Kolhapur from the village, the car crashed into the Khael valley, Kolhapur couple saved thanks to Devrukh police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. ...

कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल वादाला उकळी, निवडणुकीच्या तोंडावरच दुधावरुन राजकारण - Marathi News | Nandini vs Amul milk controversy boils over In Karnataka, politics over milk on the eve of elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल वादाला उकळी, निवडणुकीच्या तोंडावरच दुधावरुन राजकारण

अमूलने बंगळुरू शहरात ऑनलाइन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचे ट्वीट केले आणि निवडणुकीच्या तोंडावर बाहेरचा विरुद्ध आपला असा वाद पेटला ...

कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून - Marathi News | Women Maharashtra Kesari Competition in Kolhapur from 25th April | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार ...

Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार - Marathi News | April 21 Jail Bharo for Circuit Bench at Kolhapur, bench action committee determination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार

खंडपीठ नागरी कृती समितीकडून पुन्हा एकदा सर्किट बेंच मागणीचे आंदोलन तीव्र केले जात आहे ...

सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप,‌ शेतीचे मोठे नुकसान - Marathi News | Herd of 14 cows in Sadale Madale, huge loss of agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप,‌ शेतीचे मोठे नुकसान

हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत. ...

धक्कादायक ! सुट्टीवर आलेल्या जवानाने तनवडीत घेतला गळफास - Marathi News | Shocking! A jawan who had come on leave hanged himself in Tanawadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक ! सुट्टीवर आलेल्या जवानाने तनवडीत घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : गडहिंग्लज तालुक्यातील घटना ...

Kolhapur: मिणचे खुर्द येथे कालवा फुटला, शेताला आलं तळ्याचे स्वरूप; पिकांचे मोठे नुकसान  - Marathi News | The canal burst at Minche Khurd in Bhudargad taluka of Kolhapur district, Heavy loss of crops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मिणचे खुर्द येथे कालवा फुटला, शेताला आलं तळ्याचे स्वरूप; पिकांचे मोठे नुकसान 

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले. परिणामी ठिकठिकाणी कालवा फुटू लागला आहे.  ...