लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत - Marathi News | Even after 10 months of the government led by Eknath Shinde and Devendra Fadnavis, there is no opportunity for the various corporations committees and workers of the government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

याआधी झाला होता भ्रमनिरास ...

कुस्ती पंढरी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा आजपासून थरार, चारशे महिला कुस्तीगीरांचा सहभाग - Marathi News | Women Maharashtra Kesari Competition from today in Kolhapur, Four hundred women wrestlers participated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुस्ती पंढरी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा आजपासून थरार, चारशे महिला कुस्तीगीरांचा सहभाग

पहिला महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या महिला कुस्तीगीरास चारचाकी, तर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ...

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी - Marathi News | Spraying of poisonous drug on aquatic plants in Panchganga riverbed at Ichalkaranji in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, शाहूप्रेमींचा इशारा - Marathi News | Political leaders will not be allowed to set foot on Shahu mausoleum in kolhapur, warns Shahu lovers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, शाहूप्रेमींचा इशारा

'इथं घोषणा द्यायच्या आणि वर्षभर दुसरंच काही तरी करायचं' ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी - Marathi News | Attempted to take two mobile phones through shoes in Kalamba Jail in Kolhapur, inmate found in body search | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी

मेटल डिटेक्टरने संदेश देताच सुरक्षा रक्षकाने कैद्याच्या चपला तपासल्या. ...

Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक निकाल: संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी - Marathi News | In the Rajaram factory election results the ruling Mahadik group has a lead of 800 in the first group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक निकाल: संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी

या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली असून, ‘कंडका’ कोणाचा पडणार, याविषयी जिल्ह्यात उत्कंठा शिगेस पोहोचली आहे. ...

दुसऱ्यांबरोबर बोलते म्हणून ‘इन्स्टा’वर तिची बदनामी - Marathi News | She is defamed on 'Insta' for talking to others in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुसऱ्यांबरोबर बोलते म्हणून ‘इन्स्टा’वर तिची बदनामी

मित्राच्या इन्स्टा अकाऊंटवरून आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या संगणकावरून बनावट खात्यांवरून तो अश्लील मेसेज व्हायरल करत होता ...

कोयनासह अन्य एक्स्प्रेसमधील सर्वसामान्य डबे बंद होणार, आगामी काळात वातानुकूलित बोगी उभारणार - Marathi News | Common coaches in Koyna and other express will be closed, air-conditioned coaches will be installed in the future | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनासह अन्य एक्स्प्रेसमधील सर्वसामान्य डबे बंद होणार, आगामी काळात वातानुकूलित बोगी उभारणार

दीर्घ पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेत रेल्वेने धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला ...