लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पूजा भोसलेंचे बँक खातेही बोगसच; खात्यावर ३८४ कोटींची रक्कम, कोल्हापुरातील निवारा ट्रस्टची लुबाडणूक - Marathi News | Pooja Bhosle bank account is also bogus; An amount of 384 crores on the account of Nivara Trust in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूजा भोसलेंचे बँक खातेही बोगसच; खात्यावर ३८४ कोटींची रक्कम, कोल्हापुरातील निवारा ट्रस्टची लुबाडणूक

पैसे मिळेनात म्हणून तक्रारदारांनी तगादा लावल्यावर पूजा भोसले यांनी स्वत:हून त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खात्याचे स्टेटमेंट काढून तक्रारदारांना दिले ...

Kolhapur Crime: निवारा ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक - Marathi News | The pre-arrest bail application of Nivara Trust Pooja Ajit Bhosale-Joshi was rejected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: निवारा ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

ठेवीदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर फसवणुकीचे २२ लाख ३७ हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचे आश्वासन संशयितांनी न्यायाधीशांसमोर दिले होते. प्रत्यक्षात मात्र मोबाइल बंद करून गायब ...

कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ - Marathi News | A fashion designer girl from Kolhapur married a farmer boy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ

शेतकरी मुलगा नकोला दिला फाटा  ...

कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद वाढली - Marathi News | BJP-Shiv Sena strength increased in market committees in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद वाढली

जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने दबदबा कायम राखला असला तरी तडजोडीच्या भूमिकेने त्यांचे नुकसान झाले ...

Kolhapur: फेसबुकवरून जुळले सुत; लग्नाची तयारी सुरू झाली, पोलिस दारात येताच घरच्यांची बोबडी वळली - Marathi News | Minor boy-girl love on Facebook, Police of Panvel entered Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फेसबुकवरून जुळले सुत; लग्नाची तयारी सुरू झाली, पोलिस दारात येताच घरच्यांची बोबडी वळली

लग्नाआधीच वरात पोलीस ठाण्याच्या दारात गेल्याने चर्चेला उधाण ...

ब्रिजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार; महिला कार्यकर्त्यांचा निर्धार - Marathi News | The agitation will continue until BJP MP Brijbhushan Singh is arrested; Determination of women activists in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ब्रिजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार; महिला कार्यकर्त्यांचा निर्धार

अटकेच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण ...

विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले - Marathi News | File a case against industrialist Vinayak Raut for cheating crores of rupees through an e store company | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले

स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले. ...

Kolhapur News: घरी कोणी नसल्याचे पाहून प्रियेसीने प्रियकराला भेटायला बोलावले, अन् विपरीत घडले - Marathi News | A young man drowned in Pacharde village of Gargoti in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: घरी कोणी नसल्याचे पाहून प्रियेसीने प्रियकराला भेटायला बोलावले, अन् विपरीत घडले

घरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय  ...