किंग्स इलेव्हन पंजाब FOLLOW Kings xi punjab, Latest Marathi News
पंजाबचा संघ विजयी मार्गावर परतल्यानं सेलिब्रेशन ...
लोकेश राहुलने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्स राखून मात केली. ...
ख्रिस गेल नावाच्या अस्त्रामुळे मालकीणबाई प्रीती झिंटाला विजयाची स्वप्नं पडू लागली आहेत, पण सलगच्या दोन पराभवांमुळे ती थोडी काळजीत आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाब आज रविवारी आयपीएलमध्ये तळाच्या स्थानावरील राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार असून, या सामन्यात दोन्ही संघाचा विजयीपथावर पोहोचण्याचा निर्धार आहे. ...
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि रोहित शर्मा व कृणाल पंड्या यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या मार्गावर परतला आहे. ...
गतविजेता मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्यासह उतरणार आहे. ...
हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनला बाद केल्यावर अंकितने शिवीगाळ केली आणि त्यामुळे सध्या तो टीकेचा धनी ठरत आहे. ...
षटकारांचा पाऊस पाडून क्रिकेटवेड्यांचं मनोरंजन करण्यात ख्रिस गेलचा हातखंडा आहे. ...