लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किंग्स इलेव्हन पंजाब

किंग्स इलेव्हन पंजाब

Kings xi punjab, Latest Marathi News

आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार - Marathi News | Punjab-Hyderabad team will play for supremacy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत ...

लखनौ-पंजाबला विजयाची आवश्यकता; IPL स्पर्धेत वाढली रंगत - Marathi News | Lucknow-Punjab need a win; The IPL tournament has grown in popularity | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ-पंजाबला विजयाची आवश्यकता; IPL स्पर्धेत वाढली रंगत

स्थळ : पीसीए स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७.३० पासून ...

IPL 2023 PBKS vs GT Live अत्यंत चुरशीचा सामन्यात गुजरातचा विजय, ५ व्या चेंडूवर चौकार - Marathi News | Gujarat's win in a very tight match, a boundary off the 5th ball in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 PBKS vs GT Live अत्यंत चुरशीचा सामन्यात गुजरातचा विजय, ५ व्या चेंडूवर चौकार

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  ...

उमेश यादवचा धडाका, गोलंदाजाने उडवली पंजाबची दाणादाण - Marathi News | Umesh Yadav's strike, bowling blew away Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादवचा धडाका, गोलंदाजाने उडवली पंजाबची दाणादाण

४ बळी घेत भेदक मारा ; पंजाबची दाणादाण ...

IPL आजचा सामना - केकेआरची पंजाबविरुद्ध जोखमेची रणनीती - Marathi News | IPL match today - KKR's risky strategy against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL आजचा सामना - केकेआरची पंजाबविरुद्ध जोखमेची रणनीती

पंजाबने विजयी सुरुवात केली पण गोलंदाजांनी २०० धावा मोजल्याने गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे. ...

IPL 2021 : एक चूक नडली! पंजाब किंग्सने पायावर धोंडा मारून घेतला; मॅच हरली - Marathi News | IPL 2021: mistake was made! Punjab Kings select aiden markram and not playing chris gayle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक नडली! पंजाब किंग्सने पायावर धोंडा मारून घेतला; मॅच हरली

IPL 2021, RR vs PBKS : विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबने 4 विकेट गमावून 183 रन्स बनविले. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये पंजाबला 38 रन्स हवे होते. मॅच हातात होती. ...

IPL 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट', या खेळाडूने 'निवड समिती'ला दिलं बॅटीने उत्तर - Marathi News | IPL 2021 : Out of T20 World Cup, this player replied to the 'selection committee' with a bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट', या खेळाडूने 'निवड समिती'ला दिलं बॅटीने उत्तर

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधील तिसऱ्या सामन्यात मयांकने तुफानी फंलदाजी केली. त्यामुळे, टीकाकारांना आपल्या बॅटीनेच उत्तर देण्याचं काम मयांकने केलंय. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आक्रमक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. ...

आज राजस्थान रॉयल - पंजाब किंग्ज भिडणार; आक्रमक फलंदाजांकडे असेल लक्ष - Marathi News | Rajasthan Royals will face Punjab Kings today; Attacking batsmen will have attention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज राजस्थान रॉयल - पंजाब किंग्ज भिडणार; आक्रमक फलंदाजांकडे असेल लक्ष

आतापर्यंत या दोन्ही संघांना अपेक्षित कामगिरी करण्यात यश आलेले नाही. लोकेश राहुलला केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात पंजाबचा कर्णधार म्हणूनही छाप पाडावी लागेल. ...