लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi, मराठी बातम्या

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
मुलांना 'या' ६ गोष्टी शिकवा- एक उत्तम व्यक्ती होतील; वागणूकही सुधारेल, आनंदी राहतील मुलं - Marathi News | Parenting Tips Teach Children 6 Basic Rules Living Life To Become Better And Stronger Person  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना 'या' ६ गोष्टी शिकवा- एक उत्तम व्यक्ती होतील; वागणूकही सुधारेल, आनंदी राहतील मुलं

Parenting Tips Teach Children 6 Basic Rules Living Life : आई वडीलांचे कर्तव्य असते की मुलांना मुलमंत्र शिकवायला हवे. ज्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी चांगली राहते. ...

कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा.. - Marathi News | as a mother how to keep ourself cool and calm, 3 tips to control anger, how to handle work load and work stress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा..

Parenting Tips: बऱ्याच महिलांचं असं होतं की कामाचा ताण वाढतो आणि मग त्याचा सगळा ताण, राग, चिडचिड मुलांवर निघते (as a mother how to keep ourself cool and calm). असं होऊ नये म्हणून काय करावं?(3 tips to control anger) ...

मुलं दिवसभर फोनला चिकटून असतात? ४ गोष्टी आईबाबांनी केल्या की सुटलीच मुलांची मोबाइल सवय - Marathi News | How To Get Rid Of Phone Addiction : Parenting Tips How To Get Rid Of Phone Addiction | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं दिवसभर फोनला चिकटून असतात? ४ गोष्टी आईबाबांनी केल्या की सुटलीच मुलांची मोबाइल सवय

How To Get Rid Of Phone Addiction : टि.व्ही, कार्टून बघण्यात मुलं वेळ घालवतात. अनेक घरांत मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाहीत. ...

मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला - Marathi News | When Sudha Murthy Talks About Parenting And Communication With Child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला

Sudha Murthy Talks About Parenting : एका मुलाखतीत त्यांनी पालकत्वाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय - Marathi News | Doctor Arpit Shared Avocado Broccoli Puree Recipe For Height And Weight Gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

Recipe For Kids Height And Weight Gain : बटाट्यात एंथोसियानिन असते ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते. ...

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल  - Marathi News | how to keep kids away from tv and mobile while eating? how to get rid of screen addiction in kids? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल 

how to keep kids away from tv and mobile while eating?: काय करावं जेणेकरून त्यांचं टीव्ही, मोबाईल बघत जेवण करणं बंद होईल, असा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय करून पाहा... ...

आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय? - Marathi News | Parents are constantly busy and kids lonely, disturbed, self image problems-what's the solution? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय?

वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन बदलांकडे पालक दुर्लक्ष करतात आणि ऐन तारुण्यात मुलांना अनेक प्रश्न छळतात. ...

मुलं माती-पेन्सिल-साबण का खातात? मारुन-रागवून ही सवय सुटत नाही कारण.. - Marathi News | Why do children eat clay-pencil-chalk- soap-mitti-soil? What exactly is this disorder? what is Pica?.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं माती-पेन्सिल-साबण का खातात? मारुन-रागवून ही सवय सुटत नाही कारण..

मुलांनी माती खाणं, खडू खाणं, पेन्सिल खाणं याचे तब्यतीवर वाईट परिणाम होतात, मात्र या त्रासावर उपाय काय? ...