lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
मनासारखं न झाल्यास मुलं रडून गोंधळ घालतात- चिडचिड करतात? ३ टिप्स- मुलं होतील शांत, समजूतदार - Marathi News | parenting tips for handling demanding child, children always cry and make a mess - get irritated? 3 Tips - Children will be calm, understanding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनासारखं न झाल्यास मुलं रडून गोंधळ घालतात- चिडचिड करतात? ३ टिप्स- मुलं होतील शांत, समजूतदार

Parenting Tips: एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास मुलं लगेच थयथय करत आरडा- ओरडा करत असतील, चिडचिड करत असतील तर या काही गोष्टी करून पाहा...(how to handle demanding child?) ...

जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड - Marathi News | Why japanese people are not obese? fitness secret of japanese people  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड

Why Japanese People Are Not Obese?: खूप कमी जपानी लोक लठ्ठ असतात. याचं रहस्य त्यांनी लहानपणापासून जोपासलेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आहेत...(fitness secret of japanese people) ...

आईबाबांना इतरांच्याच मुलांचं कौतुक, म्हणजे आम्ही ढ गोळे! -असं मुलं रागावून का म्हणतात? - Marathi News | Why do parents compare their children to others? effects of comparing kids to others? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांना इतरांच्याच मुलांचं कौतुक, म्हणजे आम्ही ढ गोळे! -असं मुलं रागावून का म्हणतात?

आईबाबा सतत इतरांच्या मुलांशी तुलना करतात, त्यांचंच कौतुक करतात असं मुलांना का वाटतं? ...

मासिक पाळीविषयी मुलींशी पालक बोलतात, पण मुलांशी? तुम्हालाही वाटतं, मुलांना कशाला सांगायचं? - Marathi News | Parents talk to girls about menstruation, but how to talk to boys about periods? how to explain period to your son? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीविषयी मुलींशी पालक बोलतात, पण मुलांशी? तुम्हालाही वाटतं, मुलांना कशाला सांगायचं?

मासिक पाळीबद्दल फक्त मुलींशीच बोलायला हवं असं नाही. मुलग्यांनाही मासिक पाळीबद्दल सविस्तर माहिती सांगितली तरच पुढे जावून ते समजूतीने विचार करतील आणि वागतीलही. ...

कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं? - Marathi News | parents and kids relation, children shows tantrums, teen age, sense of being adult, what should parents do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं?

आम्ही काही लहान आहोत का? म्हणून मोठ्यांवर तडकणारी मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर रुसतात, रडतात. फुरगटून बसतात. मुलांच्या या वागण्याचा आई बाबांनी काय अर्थ लावावा? ...

आईबाबांच्या सतत भांडणांचे मुलांवर होतात भयंकर दुष्परिणाम, मुलांचे लहानपणच नाही तर तारुण्यही धोक्यात.. - Marathi News | negative effects of parents fighting in front of children, children affected parents fight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांच्या सतत भांडणांचे मुलांवर होतात भयंकर दुष्परिणाम, मुलांचे लहानपणच नाही तर तारुण्यही धोक्यात..

आई बाबा आनंदी असतील तर मुलंही आनंदी असतात. पण सतत भांडणाऱ्या आई बाबांकडे पाहून मुलांना काय वाटत असेल? मुलांवर या भांडणाचा काय परिणाम होतो? ...

मुलांना लवकरात लवकर शाळेत घालावं का? मूल शाळेत प्ले ग्रुपला घालण्याचं योग्य वय कोणतं? - Marathi News | what is the right age of kids for nursery and play group? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना लवकरात लवकर शाळेत घालावं का? मूल शाळेत प्ले ग्रुपला घालण्याचं योग्य वय कोणतं?

Kids Admission For Nursery And Play Group: यावर्षी शाळा सुरू झाल्यावर तुमच्याही मुलांना प्ले ग्रुप, नर्सरीला पाठविण्याचा तुमचा विचार असेल तर एकदा हे वाचा... ...

लेकाचा आजार स्वीकारुन स्वत: सुरु केलं ऑटिझमसाठी सेंटर, आईच्या जिद्दीची विलक्षण गोष्ट! - Marathi News | Mothers day special : mother started a center for autism, story of a autism hope and life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकाचा आजार स्वीकारुन स्वत: सुरु केलं ऑटिझमसाठी सेंटर, आईच्या जिद्दीची विलक्षण गोष्ट!

मदर्स डे स्पेशल: छत्रपती संभाजी नगरमध्ये आरंभ ऑटिझम सेंटर सुरु करणाऱ्या आणि लेकासह इतरही मुलांच्या जगण्याला आयाम देणाऱ्या आईच्या उमेदीची गोष्ट! Mothers day special ...