घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली. ...
शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. ...
आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते. ...
अकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ...
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्गा जवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...
मागच्या महिन्यात स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाचवर्षाच्या मुलाची दिल्ली पोलिसांनी सुटका केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मुलाचे अपहरण करण्यात आले होते ...