लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

आखाडा बाळापूर येथून व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात - Marathi News | Abduction of trader from Akhada Balapur; Two squads of police in Telangana, Andhra Pradesh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाडा बाळापूर येथून व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात

नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्हयांची पोलिस यंत्रणा घेत आहेत शोध; अपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे ...

मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले - Marathi News | taken to Karnataka on the pretext of idol installation 7 disciples along with the priest were detained for the ransom of 5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले

कर्नाटक स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बिबवेवाडी पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली ...

जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....' - Marathi News | As soon as he was released on bail, the lover again run away with the same minor girl; The girl wrote to parent, will not show my face again... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल ...

नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | A nine-day chase but the vigilance of the relatives foiled the attempt to kidnap the child | Latest beed News at Lokmat.com

बीड :नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

नातेवाईकांनी सतर्कता दाखवत एकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले ...

उल्हासनगर अपंग शासकीय बालगृहात धक्कादायक प्रकार उघड; तीन मुले बेपत्ता - Marathi News | A shocking incident was revealed in the Ulhasnagar government children's home for the disabled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगर अपंग शासकीय बालगृहात धक्कादायक प्रकार उघड; तीन मुले बेपत्ता

 गतिमंद, कर्णबधिर व मुखबधिर असलेले तीन मुले गायब, मुलाचा सुगावा लागेना ...

कहानी में ट्विस्ट! किडनॅपरच निघाला मुलाचा बाप; प्रेमात हेड कॉन्स्टेबल बनला होता भिकारी - Marathi News | jaipur case kidnapper claimed himself to be child father head constable became beggar in love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कहानी में ट्विस्ट! किडनॅपरच निघाला मुलाचा बाप; प्रेमात हेड कॉन्स्टेबल बनला होता भिकारी

किडनॅपर आता मुलाचा बाप असल्याचा दावा करत असून हे मूल त्याच्याकडेच देण्यात यावं असं म्हणत आहे.  ...

अपहरणकर्त्याला मिठी मारत चिमुकला जोरजोरात रडला; भावूक करणारा क्षण पाहून पोलीस गहिवरले - Marathi News | Child refuses to leave his kidnapper, The Jaipur police solved a kidnapping case of an 11-month-old baby named Prithvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरणकर्त्याला मिठी मारत चिमुकला जोरजोरात रडला; भावूक करणारा क्षण पाहून पोलीस गहिवरले

पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. समोरील भावूक दृश्य पाहून पोलीस अधिकारी हैराण होते.  ...

टकाटक कपडे पाहून ज्याचं केलं अपहरण, तो निघाला रिक्षाचालकाचा मुलगा, ५०० किमी नेल्यावर...   - Marathi News | The one who was abducted after seeing the bright clothes turned out to be the rickshaw puller's son, after driving 500 km...   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टकाटक कपडे पाहून ज्याचं केलं अपहरण, तो निघाला रिक्षाचालकाचा मुलगा, ५०० किमी नेल्यावर...  

Crime News: अंगावर घातलेले टकाटक कपडे पाहून एका मोठ्या घरातील मुलगा असावा, असा अंदाज बांधून एका टोकळ्याने तरुणाचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ...