अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Khamgaon, Latest Marathi News
एका मुस्लिम युवकाची अंत्ययात्रा निघाली, असता शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांनी युवकाच्या अंत्ययात्रेला खांदा देवून माणुसकीचे दर्शन घडविले. ...
खामगाव : नांदुरा तालुक्यातील खडदगाव क्षेत्रावरील हजारो झाडं गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, वृक्ष लागवड न करताच देयक काढण्यात आल्याने, या ठिकाणी हजारो झाडं गायब झाल्याची चर्चा आहे. ...
खामगाव: गेरू माटरगाव येथील धरणावरील पंपींग वारंवार खंडीत होत असल्याने, शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे. ...
खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली. ...
खामगाव : क्षुल्लक कारणावरून शहरातील शंकर नगरात दोन गटात वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. ...
खामगाव: गावगाड्याच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन गत तीन महिन्यांपासून रखडले आहे. ...
खामगाव : मालमत्ता कराच्या अपेक्षीत उद्दीष्टपूर्तीसाठी खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशीही धडक वसुली मोहिम राबविण्यात येणार आहे. ...
खामगाव : पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नाली खाली दाबल्याने, पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या कंत्राटदारामध्ये चांगलीच जुंपली आहे. ...