lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान - Marathi News | 62 percent voter turnout at Adarsh Divyang polling station in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान

जी.वी. मेहता विद्यालयातील दिव्यांग केंद्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले. ...

मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले! - Marathi News | Failure in the voting machine, voting stopped at Bhalegaon Bazar, Lok Sabha Election 2024 : | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले!

Lok Sabha Election 2024 : खामगाव शहर आणि परिसरात मतदान शांततेत सुरू ...

खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात - Marathi News | cm eknath shinde taunt thackeray in a rally in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

ठाकरे यांच्या तोंडात जय भवानी, कामात बेइमानी ...

जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा - Marathi News | J. P. Nadda, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Mukul Wasnik rally on Sunday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा

मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. ...

चालत्या गाडीतून निघाले धुराचे लोट...; खामगाव शेगाव रोडवरील घटना - Marathi News | Smoke from moving car Incident on Khamgaon Shegaon Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालत्या गाडीतून निघाले धुराचे लोट...; खामगाव शेगाव रोडवरील घटना

खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले अन्... ...

खामगाव शहरात ठिकठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला - Marathi News | Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti got excited at various places in Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरात ठिकठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला

विविध सामाजिक उपक्रम: चित्ररथांच्या मिरणवुकीद्वारे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन ...

अभ्यासिकेला पुस्तकेभेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - Marathi News | Dr. Bharat Ratna gifted books to the student. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अभ्यासिकेला पुस्तकेभेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

खामगाव शहरातील खेल का मैदानावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्यात आली आहे. ...

विष पिऊन आत्महत्या, मृताची ओळख पटली - Marathi News | Suicide by drinking poison, deceased identified | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष पिऊन आत्महत्या, मृताची ओळख पटली

या प्रकरणी पुढील तपास खामगाव शहर पोलिस करत आहेत. ...