लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना की जॅकलिन कोण मारणार बाजी?, सलमानाच्या या दोन अभिनेत्रीमध्ये भूमिकेसाठी शर्यत - Marathi News | Not just katrina kaif, jacqueline fernandez is also been in race to play athlete pt usha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना की जॅकलिन कोण मारणार बाजी?, सलमानाच्या या दोन अभिनेत्रीमध्ये भूमिकेसाठी शर्यत

बॉलिवूड अभिनेत्री म्हटल्या की त्यांच्यात कॅट फाईट ही आलीच. सध्या अशीच स्पर्धा लागलीय ती कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिसमध्ये ...

सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न? - Marathi News | 72 Years Is The Right Age To Get Married, Says Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न?

सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. ...

या कारणामुळे सलमान खानपेक्षा वरचढ ठरला विकी कौशल - Marathi News | Bharat grosses 238 cr. worldwide; becomes the 2nd highest worldwide grosser of 2019 after Uri – The Surgical Strike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सलमान खानपेक्षा वरचढ ठरला विकी कौशल

भारत या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. ...

कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...! - Marathi News | Katrina Kaif said about her role in 'India'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...!

‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला आॅफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने  ती भूमिका कॅटच्या पदरात पडली.  ...

1994 साली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, या कारणामुळे मोडले होते लग्न - Marathi News | Why Sangeeta Bijlani called off marriage with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1994 साली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, या कारणामुळे मोडले होते लग्न

सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. ...

सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक - Marathi News | Tamilrockers leak Salman Khan starrer Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक

भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला चांगलाच धक्का बसला आहे. ...

म्हणून कतरिना कैफ जाणार नाही तिच्या एक्सच्या लग्नाला, जाणून घ्या कारण - Marathi News | Katrina kaif dont want to go for ranbir kapoor and alia bhatt wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून कतरिना कैफ जाणार नाही तिच्या एक्सच्या लग्नाला, जाणून घ्या कारण

सध्या कतरिना कैफ तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. 'भारत'मध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतूक होतंय. ...

एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला - Marathi News | Once upon a time, these two actors, who were close to Salman Khan, did not appear to the Indian premier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. ...