लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ? - Marathi News | katrina kaif share her new hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

कॅट आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती! - Marathi News | katrina kaif handling crazy fans trying to take selife when actress comes out of airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

कतरीना कैफ एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही दुमत नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण हे चाहते कधीकधी वैताग आणतात. अलीकडे दिल्ली विमानतळावर कतरीनासोबत असेच काही झाले. ...

सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत - Marathi News | After watching salman khan painting netizens compare him with welcome majnu bhai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या सुपरहिट गाण्यावर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...

‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!! - Marathi News | akshay kumar troll ignoring raveena in tip tip barsa paani song recreate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!!

मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा  रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्य ...

मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल! - Marathi News | Bollywood's 'Hot' actress Katrina kaif looks like without makeup; Photo viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल!

बॉलिवूड इंडस्ट्रीची बार्बी डॉल कॅटरिना कैफ हिला नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आले. तिचा हा अंदाजही एवढा सुंदर दिसत होता की, तिच्यावरून नजर हटत नव्हती. ...

200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणे - Marathi News | Katrina Kaif to abhijeet sawant: Auli sees Rs 200-crore lavish Indian wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणे

उत्तराखंडच्या औली येथे दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गत 18 जून ते 22 जूनदरम्यान झालेल्या या लग्नाला २०० कोटी खर्च आला. 200 कोटींच्या या लग्नात कतरीना कैफ, रॅपर बादशाह, उर्वशी रौतेला ...

कतरिनाचे 'हे' लूक कॅरी करा अन् चारचौघांमध्ये उठून दिसा! - Marathi News | Katrina kaif looks gorgeous and stylish in ethnic | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :कतरिनाचे 'हे' लूक कॅरी करा अन् चारचौघांमध्ये उठून दिसा!

सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल! - Marathi News | No makeup selfie look is in trend on social media | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल!

सध्या नो-मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने व्हेकेशन एन्जॉय करत असताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ...