लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन... - Marathi News | Salman and Katrina have won the heart of the audience ... | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन...

सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन... ...

हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती - Marathi News | Mohammad Kaif "Finally" Meets Katrina Kaif, Sends Twitter Into Frenzy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

कतरिनाचे आडनाव आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफचे आडनाव सारखे असल्याने त्यांच्यात काही नाते आहे का ही चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. ...

‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी - Marathi News | bharat box office day 1 salman khan and katrina kaif film collects rs 45 cr on opening day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी

ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली. ...

अखेर सलमान खानने दिली कबुली, या कारणामुळे करत नाहीये लग्न - Marathi News | Salman Khan Reveals The Real Reason Behind Not Marrying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सलमान खानने दिली कबुली, या कारणामुळे करत नाहीये लग्न

सलमान खान लग्न कधी करणार हा एक जागतिक प्रश्न बनला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  ...

 जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज! - Marathi News | Sonam Kapoor shuts down 'mediawallas' on Katrina Kaif's comment with this post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज!

कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवी कपूरच्या  तोकड्या कपड्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्याची बातमी आली. कॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली. ...

कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!! - Marathi News | Katrina Kaifa is unbelievable! Now go with 'this' person on dinner date !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना हिला म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायचंय. अशीच इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाला कोणत्याही अभिनेत्यासोबत डिनर डेटला जायचं नसून चक्क नरेंद्र मोदींसोबत डिनर डेटला जायचं ...

कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा - Marathi News | Katrina Kaif is worried about Janhvi Kapoor's 'very, very short' gym shorts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा

सध्या ‘भारत’मुळे चर्चेत असलेली कतरीना कैफ तशी स्वत:त रमणारी अभिनेत्री. इतरांच्या गोष्टीत ती कधीच नाक खुपसत नाही. पण कदाचित कतरीनाचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ती बोलली. तिचे हे बोलणे एका व्यक्तिला चांगलेच खटकले. ती म्हणजे सोनम कपूर. ...

कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता - Marathi News | Katrina kaif 10 saree for girlish look | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता