लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा...... - Marathi News | Aditya Narayan tries to belly dance his way into Katrina Kaif’s heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा......

‘सा रे ग म प’ कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले. ...

Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व   ...

OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय - Marathi News | Anushka Sharma leave Katrina Kaif's party in10th minits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय

सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...

कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत - Marathi News | Katrina Kaif has expressed her feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'झिरो' नुकताच प्रदर्शित झाला. ...

Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!! - Marathi News | shahrukh khan film zero viral memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला  दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा... ...

प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!! - Marathi News | priyanka chopra nick jonas reception bollywood actresss at nickyanka reception | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!!

अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Anushka Sharma in a Rs. 1,69,999/- Monisha Jaising kaftan gown for Zero promotions on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...

OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!! - Marathi News | Zero Movie LEAKED Online! Not TamilRockers or Torrents Free Download Sites but Fake Twitter Accounts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!!

आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...