लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफला ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये करायचंय काम - Marathi News | To do the sequel to the movie Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये करायचंय काम

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर कतरिना कैफ 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच ती बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत भारत चित्रपटातही झळकणार आहे. ...

करण जोहरने ही घेतली प्रतिज्ञा, कॅटरिना कैफने त्यावर दिले हे उत्तर - Marathi News | Karan Johar took the pledge, Katrina Kaif gave the answer to that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ही घेतली प्रतिज्ञा, कॅटरिना कैफने त्यावर दिले हे उत्तर

बॉलिवूडमधील अनेक आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात येते. तसेच अश्लील हावभाव, शब्दांचा या गाण्यात प्रचंड भरणा असतो असे करण जोहरला वाटत आहे. ...

करण जोहर म्हणतो, 'यापुढे नो आयटम साँग', मात्र कतरिना कैफ झाली नाराज - Marathi News | Karan Johar says, 'No item song', but Katrina Kaif is upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर म्हणतो, 'यापुढे नो आयटम साँग', मात्र कतरिना कैफ झाली नाराज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने यापुढे आपल्या कोणत्याही सिनेमात आयटम साँग नसणार असे सांगितले आहे. ...

Star Screen Awards 2018 : कॅटरिना कैफ आणि आलिया भट आमने-सामने, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | katrina kaif and alia bhatt inside video of star screen awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2018 : कॅटरिना कैफ आणि आलिया भट आमने-सामने, व्हिडीओ झाला व्हायरल

नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्डमध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ, दीपवीर, आलिया भट्ट आणि जॅकलिनसारखे अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती ...

कॅटरिना कैफसोबतच्या नात्यावर दीपिका पादुकोणकडून पहिल्यांदा खुलासा - Marathi News | First disclosure by Deepika Padukone on the relationship with Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफसोबतच्या नात्यावर दीपिका पादुकोणकडून पहिल्यांदा खुलासा

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफमधली कोल्ड वॉर सगळ्यांच माहिती आहे. यामागचे कारण होता दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर. ...

कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं - Marathi News | Katrina Kaif says it is wrong to expect this with friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं

सध्या कतरिना कैफ 'भारत' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. ...

कॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान!! - Marathi News | zero actor katrina kaif and shah rukh khan spotted in bandra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान!!

‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!! - Marathi News | Zero song Husn Parcham: the hot and sizzling Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत. ...