लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर - Marathi News | Dipa Padukone and Katrina Kaif's friendship are due to the distraught distant person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे. ...

कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय - Marathi News | Katrina Kaif on marriage & children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिनाला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ - Marathi News | katrina kaif spoke first time about her breakup with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...

OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!! - Marathi News | OMG! varun dhawan charging rs 21 cr for abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. ...

सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार - Marathi News | Salman Khan's 'bhart' movie actors refused to shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. ...

फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी - Marathi News | Salman Khan Shared Bharat Movie Photo On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय ...

‘झिरो’तील अनुष्का शर्माची भूमिका मिळवण्यासाठी कॅटरिना कैफ रडते तेव्हा...!! - Marathi News | katrina kaif wanted to do anushka sharmas zero character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिरो’तील अनुष्का शर्माची भूमिका मिळवण्यासाठी कॅटरिना कैफ रडते तेव्हा...!!

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाला आणि चित्रपटाची चर्चा सुरु झाली. हा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर सर्वाधिक प्रशंसा होतेय ती अनुष्का शर्माची आहे. कदाचित म्हणूनचं, कॅटरिना कैफने अनुष्काची ही भूमिका मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केल ...

‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती - Marathi News | 'Bharat' fans will get this treat; Director shared with Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती

सध्या सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ७ जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. ...