लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण - Marathi News | Bollywood's King Khan was afraid of Anushka Sharma, the reason behind knowing what was happening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माकडे पाहून बॉलीवुडचा किंग खान का घाबरला?,जाणून घ्या काय होतं त्या मागचं कारण

अभिनयाचे वेड असून कायमच आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य देण्याचा प्रयत्न असतो असं सांगायलाही शाहरूख यावेळी विसरला नाही. ...

Did you know ? आधी ‘या’ नावाने प्रदर्शित होणार होता शाहरुख खानचा ‘झिरो’!! - Marathi News | Did you know Shah Rukh Khan’s ‘Zero’ was originally titled ‘Katrina Meri Jaan’? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Did you know ? आधी ‘या’ नावाने प्रदर्शित होणार होता शाहरुख खानचा ‘झिरो’!!

शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला ‘झिरो’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या चित्रपटाचे नाव आधी काय होते माहित आहे? ...

कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट - Marathi News | This thing makes Katrina Kaif fit to stay fit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ फिट राहण्यासाठी करते ही गोष्ट

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तर फिट राहण्यासाठी वॉटर अॅरोबिक्स करते. ...

आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट - Marathi News | Aamir Khan will be seen on the Google map, as 'Firangi Bhalla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. ...

सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत - Marathi News | Salman Khan is worried because of this 'cause' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

बॉलिवूडचा दंबग खान सलमान व बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा 'भारत' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट - Marathi News | 'Suraiya' song out of 'Thugs of Hindustan' song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. ...

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी - Marathi News | Koffee with Karan season 6: Complete list of guests who will appear on Karan Johar's talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.  ...

कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Katrina Kaif finally agreed that she is in the Relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये

कतरिना कैफने आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला. ...