लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Amitabh Bachchan आणि Aamir Khan यांनाही जमले नाही हे काम,शेवटी 'ती' व्यक्ती आली Katrina Kaif च्या मदतीला धावून - Marathi News | Thugs of Hindostan : Katrina Kaif's missing earring and Amitabh Bachchan And Aamir Khan frantic search. Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan आणि Aamir Khan यांनाही जमले नाही हे काम,शेवटी 'ती' व्यक्ती आली Katrina Kaif च्या मदतीला धावून

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचा ट्रेलरआता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे. ...

Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर! - Marathi News |  Thugs Of Hindostan Movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.  ...

Bharat Movie: माल्टानंतर 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'भारत'चे चित्रीकरण - Marathi News | Salman Khan's upcoming movie Bharat next shooting schedule at Abu dhabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bharat Movie: माल्टानंतर 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'भारत'चे चित्रीकरण

Bharat Movie: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

गाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी! पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक! - Marathi News | the motion poster of Aamir Khan's look in Thugs Of Hindostan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी! पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. होय, आत्तापर्यंत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.  ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक! - Marathi News | glamorous ways of wearing saree | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक!

फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...

आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम - Marathi News | Aayush Sharma won’t work with Katrina Kaif for some obvious reasons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

आयुषचा लव्हरात्री हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ...

बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन - Marathi News | Salman khan said, Katrina kaif has demanded equal fees as salman khan for hosting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन

Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...

सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!! - Marathi News | salman khans mother salma khan embraces katrina kaif in malta with a warm hug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

माल्टा येथे सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग जोरात सुरू आहे. या सेटवरचे एकापेक्षा एक सुंदर फोटो समोर येत आहेत. साहजिकचं हे फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.  ...