लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

रणजी करंडक : कर्नाटकला मोठी आघाडी, मुंबई तब्बल २२२ धावांनी पिछाडीवर - Marathi News | Ranji Trophy: Karnataka leads the big lead, Mumbai are 222 runs behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : कर्नाटकला मोठी आघाडी, मुंबई तब्बल २२२ धावांनी पिछाडीवर

मयंक अग्रवालसह चार फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी दुस-या दिवशी ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबई संघाविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. ...

महाराष्ट्रातील ‘शिवशाही’ला कर्नाटकचे छप्पर, खासगी कंपनीला कंत्राट : २३० बस तयार करणार - Marathi News |  Karnataka's Rooftop Rooftop, private company to make contract: 230 buses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ‘शिवशाही’ला कर्नाटकचे छप्पर, खासगी कंपनीला कंत्राट : २३० बस तयार करणार

एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) शिवशाहीसाठी कर्नाटकची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. ...

शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray on Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  - उद्धव ठाकरे

राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले. ...

ज्या मंदिरासमोर भिक्षा मागितली, त्याच मंदिराला दिली 2.5 लाखांची मदत - Marathi News | TRENDING ENTERTAINMENT HUMOR NEWS VIRAL HINDI A Woman Who Begs Outside The Temple Donated 2.5 Lakh To The Same Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या मंदिरासमोर भिक्षा मागितली, त्याच मंदिराला दिली 2.5 लाखांची मदत

85 वर्षांच्या आजीबाई ज्या मंदिरासमोर भीक मागतात, त्याच मंदिराला 2.5 लाख रुपयांची मदत केली आहे. ...

कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी - Marathi News | An accident near Kaluburgi in Karnataka, five people killed in Solapur district, six injured and six injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी

कलबुर्गी (राज्य कर्नाटक) येथे झालेल्या क्रुझर जीप व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता़ बार्शी) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ ...

कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी साजरा करण्यात येणारा कन्नड राज्योत्सव उत्साहात संपन्न - Marathi News | Kannada State Celebration Celebrated in Karnatak on 1st November in Karnatak | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी साजरा करण्यात येणारा कन्नड राज्योत्सव उत्साहात संपन्न

कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड शिकावंच लागेल - मुख्यमंत्री सिद्धरामय्या - Marathi News | If you want to stay in Karnataka, you will have to learn Kannada language - Chief Minister Siddharamaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड शिकावंच लागेल - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

'राज्यातील सर्व शाळांनी कन्नड भाषा शिकवली पाहिजे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती कन्नड आहे. त्यांना इथली भाषा शिकलीच पाहिजे, आणि आपल्या मुलांनाही शिकवली पाहिजे', असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलले आहेत ...

बघावं ते नवलच! इच्छापूर्तीनंतर भक्त अर्पण करतात चपलांचा हार - Marathi News | Look at the novel! Chapala is offering a devotee after wishing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बघावं ते नवलच! इच्छापूर्तीनंतर भक्त अर्पण करतात चपलांचा हार

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून जाण्याची पद्धत आहे. मंदिरात जाऊन देवाचा दर्शन घेताना भक्त श्रद्धेने चपला बाहेर काढतात. ...