लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज  - Marathi News | If BJP wins in Karnataka, I would feel insecure - Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज 

कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे.  ...

Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार? - Marathi News | Karnataka Election: This Two Leaders Will trump Card For BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?

देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं रा ...

बसवेश्वरांची जयंतीही राजकीयच; भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ - Marathi News | Basaveshwar's birth anniversary; BJP and Congress bout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसवेश्वरांची जयंतीही राजकीयच; भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत. ...

दक्षिणेचे हत्तीही मातृभाषेवर ठाम, माहुतांना करावा लागतोय 'द्राविडी प्राणायाम' - Marathi News | Elephants from Karnataka to be taught Hindi in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेचे हत्तीही मातृभाषेवर ठाम, माहुतांना करावा लागतोय 'द्राविडी प्राणायाम'

हत्तींना केवळ उच्चारशास्त्र आणि हावभावांची भाषा कळते. ...

विक्रमाच्या उंबरठ्यावर सिद्धरामय्या! - Marathi News | Siddharamaiah on the threshold of Vikrama! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विक्रमाच्या उंबरठ्यावर सिद्धरामय्या!

 - वसंत भोसलेकर्नाटक विधानसभेची चौदावी निवडणूक येत्या मंगळवारी निघणाऱ्या अधिसूचनेबरोबर सुरू होईल. १२ मे रोजी मतदान होईल आणि तिसºया दिवशी मतमोजणी होऊन नवे राज्यकर्ते घोषित करण्यात येतील. ही निवडणूक मुख्यत: तिरंगी राहणार असली तरी पूर्ण बहुमताचा दावा स ...

कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी - Marathi News | Karnataka farmer takes water from Solapur's Auj Bondha area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी

औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतकºयांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. ...

करडे येथील भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार , ७ जखमी  - Marathi News | One killed and 7 injured in car accident at Karade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करडे येथील भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार , ७ जखमी 

कर्नाटक राज्यातील उदयगिरीनगर (ता. कोलार, जि. कोलार) येथील श्री. नरसिंह राजा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. युनिव्हा व इर्टिगा अशा दोन गाड्यांमध्ये १५ कर्मचारी प्रवास करत होते. ...

समुद्र ओलांडून लंकेत जाणारा पवनपुत्र हनुमान रस्त्यावरच अडकून पडतो तेव्हा... - Marathi News | Poll code scare: 62-foot Hanuman stranded on Bengaluru highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्र ओलांडून लंकेत जाणारा पवनपुत्र हनुमान रस्त्यावरच अडकून पडतो तेव्हा...

पवनपुत्र हनुमानाला रुद्राचा अवतार समजलं गेलंय. रावणाला धडा शिकवण्यासाठी हनुमानानं समुद्रही पार केला होता. परंतु त्याच भगवान हनुमानाची मूर्ती आचारसंहितेमुळे जवळपास अनेक तासांहून अधिक वेळ रस्त्याच्या मधोमधच पडून होती. ...