लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कन्हैय्या कुमार

कन्हैय्या कुमार, मराठी बातम्या

Kanhaiya kumar, Latest Marathi News

शिक्षणाचं राजकीय हत्यार हिसकावून घेण्याचा सरकारचा डाव, कन्हैय्या कुमार यांची टीका - Marathi News | Kanhaiya Kumar's criticism of the government's plan to seize the political weapon of education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणाचं राजकीय हत्यार हिसकावून घेण्याचा सरकारचा डाव, कन्हैय्या कुमार यांची टीका

‘जुड़ेगा विद्यार्थी जितेगा INDIA’ या उपक्रमांतर्गत NSUI देशभरातील विद्यार्थ्यांशी कन्हैय्या कुमार संवाद साधत आहेत. ...

महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल - Marathi News | A Marathi man from Maharashtra will teach a lesson to Delhiites, says kanhaiya kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी हाणला. ...

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सद्भावना दौड, कन्हैयाकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार - Marathi News | Sadbhavana Run on the occasion of late Rajiv Gandhi's birth anniversary in Kolhapur, Dignitaries will be present along with Kanhaiyakumar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सद्भावना दौड, कन्हैयाकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार

शेतकरी मेळाव्याचे आयोजन ...

PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला - Marathi News | congress leader kanhaiya kumar replied pm narendra modi over criticism on india front remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला

NDA Vs INDIA: स्वतःच्या पत्नीची जबाबदारी घेतली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? असा प्रश्न कन्हैय्या कुमारने केला आहे. ...

२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Why not caste-wise census 2021?, start early; Kanhaiya Kumar attacks Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे. ...

कन्हैय्या कुमार ३९ व्या स्थानी, निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | Kanhaiya Kumar ranks 39th, list of Congress star campaigners for elections released of tripura vidhansabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्हैय्या कुमार ३९ व्या स्थानी, निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे.  ...

"देशात प्रचंड बेरोजगारीची असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी" भारत जोडो यात्रेत कन्हैया कुमारचा घणाघात - Marathi News | "When there is huge unemployment in the country, only Amit Shah's son gets a job." - kanhaiya kumar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''देशात प्रचंड बेरोजगारीची असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी''

Bharat Jodo Yatra, Kanhaiya Kumar: शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे ...

.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले - Marathi News | Lower the jammer's band, or many will break up Rahul Gandhi also laughed at Kanhaiya Kumar's request congress bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :.... नाहीतर अनेकांचे ब्रेकअप होतील; कन्हैया कुमार यांच्या विनंतीवर राहुल गांधी खळखळून हसले

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. या यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ...