कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. ...
‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट ...