लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
निव्वळ अप्रतिम...! पाहा, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर!! - Marathi News | manikarnika the queen of jhansi trailer actress kangana ranaut wins the heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निव्वळ अप्रतिम...! पाहा, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर!!

कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. ...

ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये असा होता ‘मणिकर्णिका’ कंगना राणौतचा अंदाज!! - Marathi News | kangana ranaut film manikarnika trailer launch event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये असा होता ‘मणिकर्णिका’ कंगना राणौतचा अंदाज!!

कंगना राणौतच्या मणिकर्णिकाच्या ट्रेलर आधी 'हे' दमदार पोस्टर पाहाच! - Marathi News | Kangna Ranaut's Manikarnika trailer before watching 'Hey' poster! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या मणिकर्णिकाच्या ट्रेलर आधी 'हे' दमदार पोस्टर पाहाच!

कंगना राणौतचा सिनेमान मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने पाहतायेत. ...

ठरले ! ‘मणिकर्णिका’साठी कंगना राणौतला मिळणार दिग्दर्शनाचे श्रेय!! - Marathi News | manikarnika producer kamal jain reveals directors credit will surely be given to kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले ! ‘मणिकर्णिका’साठी कंगना राणौतला मिळणार दिग्दर्शनाचे श्रेय!!

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. पण त्याआधी एक मोठी बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळणार आहे. ...

'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार ही भूमिका - Marathi News | Jismu Sengupta plays the role of 'Manikarnika' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार ही भूमिका

अभिनेत्री कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ! - Marathi News | From Alia bhatt to Deepika padukone who wore sabyasachi jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर! - Marathi News | Kangana Ranaut’s Manikarnika: The Queen of Jhansi trailer to be out on Dec 18 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर!

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. ...

कंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे - Marathi News | Kagna Ranaut is taking Lessons of 'Kabaddi ' for upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे

अभिनेत्री कंगना रानौत सध्या कबड्डीचे प्रशिक्षण घेते आहे. ...