कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
लॉकडाऊनपासून सर्वात जास्त चर्चेत राहिलेला अभिनेता सोनू सूदही यावर नाराज आहे. त्यानेही अशीच भावना व्यक्त केली की, सुशांतच्या मृत्यूच्या विषयाला आता वेगळंच वळण देण्यात आलं आहे. ...
मा.सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेबांनी जखमी पोपटाची शुश्रुषा केल्याने-खाऊपिऊ घातल्याने तो त्यांच्याकडे ‘मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...’असे ओरडत वारंवार येत आहे... ...