लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...!  - Marathi News | kangana ranaut slams deepika padukone for alleged involvement in drug nexus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव समोर येताच कंगनाने ट्विट केले. ...

सोनू सूदने पहिल्यांदाच सांगितलं कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' सोडण्याचं कारण, म्हणाला - - Marathi News | Sonu Sood reveals why he left Kangana Ranaut movie Manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदने पहिल्यांदाच सांगितलं कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' सोडण्याचं कारण, म्हणाला -

आधी 'मणिकर्णिका' सिनेमात अभिनेता सोनू सूद महत्वाची भूमिका साकारणार होता. पण मधेच त्याने सिनेमा सोडला. ...

"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले" - Marathi News | shivsena slams bjp and modi government on agriculture reform bill and farmer terrorists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"

"आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी 'आतंकवादी' किंवा 'दहशतवादी' आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत" ...

कंगनाने पालिकेचाच नाही, राज्य सरकारचाही कोट्यवधींचा महसूल बुडवला - Marathi News | Kangana squandered crores of revenue of the government in illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाने पालिकेचाच नाही, राज्य सरकारचाही कोट्यवधींचा महसूल बुडवला

अनधिकृत बांधकाम करून कंगना रनौतने एमआरटीपी कायदा व महापालिका कायदा १८८८ चे उल्लंघन केल्याचे या अधिकाºयाने सांगितले. पालिकेने केलेल्या तोडक कारवाईविरोधात तिने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. ...

निदर्शने करणारे शेतकरी दहशतवादी आहेत; कंगना राणौत बरळली - Marathi News | The protesting farmers are terrorists; Kangana Ranaut sleep of tong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निदर्शने करणारे शेतकरी दहशतवादी आहेत; कंगना राणौत बरळली

कृषी विधेयकावरून कंगना रनौतची मुक्ताफळे; याच लोकांनी केला सीएएविरोधात हिंसाचार ...

सिद्ध करा, मी ट्विटर सोडेन...! कंगना राणौतचे खुले आव्हान - Marathi News | kangana ranaut hits back people who claims she compared farmers with terrorists in her tweet to support agriculture bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्ध करा, मी ट्विटर सोडेन...! कंगना राणौतचे खुले आव्हान

शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप होताच चवताळली बॉलिवूडची ‘क्वीन’ ...

आता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी! | Kangana calls farmers terrorists! | CNX Filmy | - Marathi News | Now Kangana calls farmers terrorists! | Kangana calls farmers terrorists! | CNX Filmy | | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी! | Kangana calls farmers terrorists! | CNX Filmy |

...

"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले - Marathi News | Actress Kangana Ranaut has once again criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले

पुन्हा कंगना राणौतनं राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. ...