लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट - Marathi News | VIDEO: Kangana Ranaut did some shopping after the shooting of 'Dhakad' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट

कंगना सध्या धाकड चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशमध्ये करते आहे. ...

Koo अ‍ॅपवर कंगनाची धाकड एन्ट्री, पहिल्या पोस्टमध्ये ट्विटरला म्हटले भाड्याचे घर - Marathi News | kangana ranaut introduces herself on koo app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koo अ‍ॅपवर कंगनाची धाकड एन्ट्री, पहिल्या पोस्टमध्ये ट्विटरला म्हटले भाड्याचे घर

 गेल्या काही महिन्यांत तर कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती. ...

माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | None of my tweets caused violence, Kangana Ranaut claims in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा

Kangana Ranaut claims in the High Court : कंगनाने ट्विटद्वारे काहीच चुकीचे केले नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले. ...

 तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली - Marathi News | kangana ranaut gets trolled after tweeting on delhi cm arvind kejriwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली

 दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी कंगनाने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट केले आहे. ...

कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य - Marathi News | Kangana Ranaut hit back at congress and says I am not interested in politics know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य

काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यातील सारणी येथे शूटिंग स्थळ असलेल्या कोल हॅन्डलिंग प्लांटच्या गेटवर कंगनाविरोधात जबरदस्त आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि वाटर कॅननचा व ...

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक तुम्ही करू नका...! कंगना राणौतची टिवटिव थांबेना - Marathi News | kangana ranaut vs twitter dhaakad actress now urges pm modi to not repeat the mistake done by prithviraj chauhan knwo why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक तुम्ही करू नका...! कंगना राणौतची टिवटिव थांबेना

ट्विट करत कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली विनंती, काय आहे कारण? ...

नेतागिरी करण्यात मला अजिबात रस नाही, पण हे काँग्रेसवाले ...! कंगनाचे ‘धमकी’ला उत्तर - Marathi News | kangna ranaut reacts on congress leaders who threaten they would not allow to shoot for film dhakad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेतागिरी करण्यात मला अजिबात रस नाही, पण हे काँग्रेसवाले ...! कंगनाचे ‘धमकी’ला उत्तर

कंगना माफी मागत नाही, तोपर्यंत ‘धाकड’ या सिनेमाचे शूटींग मध्यप्रदेशात होऊ देणार नाही, अशी धमकी काँग्रेस कार्यर्त्यांनी दिली आहे. आता यावर कंगनाची प्रतिक्रिया आली आहे. ...

कंगनाचा 'धाकड' संकटात? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली धमकी - Marathi News | Madhya pradesh congress leaders threaten not allow kangana ranaut film dhakad shooting and demand apology over farmer protest tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा 'धाकड' संकटात? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली धमकी

सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. 'धाकड'मधील एकूण अ‍ॅक्‍शन सिक्‍वेन्ससाठी तिने तब्बल 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. ...