तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हासनने गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ...
अभिनेता कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना पहिल्यांदाच आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत. ...