म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
बावीस अधिकृत भाषा असलेल्या आपल्या देशात भाषा हा विषय संवेदनशील. याचे मुख्य कारण म्हणजे भाषांभोवती स्वाभाविकपणे गुंफलेली प्रादेशिक अस्मिता. आपल्याकडेही सध्या भाषेवरून रणांगण तापले आहे. ...
कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. भाषावादात कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. ...
Rajya Sabha Election: द्रमुकने चारपैकी तीन जागा आपल्या पक्षातील उमेदवारांना ठेवल्या असून लोकसभेला साथ दिल्याने राजकीय क्षेत्रात उतरलेला कमल हसनच्या मक्कल निधी मय्यमला एक जागा सोडली आहे. ...