केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांच्या सह अन्य दोघांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करली. ...
बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यात ...
कल्याण येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे. ...
अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यां ...
सरस्वती पेरणारा माणूस अशी ज्यांची ओळख असणारे अर्थात अनंत देशपांडे यांना यंदाचा टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात येणारा ‘तेजस’ पुरस्कार जाहिर झाला आहे. ...
वाहतूक नियंत्रण पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांना डोंबिवली पूर्वेला रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ५० हून अधिक वाहने भंगारात जमा झाली आहेत. ती ...
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंस ...
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. ...