लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण जंक्शन स्थानकातून प्रवास करणाऱ्या २.५ लाख प्रवाशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह - Marathi News |  Question mark on the health of 2.5 lakh passengers traveling through Kalyan junction station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण जंक्शन स्थानकातून प्रवास करणाऱ्या २.५ लाख प्रवाशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह

देशातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचा तिसरा क्रमांक लागला आहे. राज्यासह केंद्र सरकारने हागणदारी मुक्त ग्राम,शहर असा संकल्प सोडलेला असतांना कल्याण स्थानक मात्र त्यास अपवाद असल्याचे फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी गेल्यावर ...

कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम कूर्मगतीने - Marathi News | Poor work of Kalyan-Dombivli Metropolitan Gas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम कूर्मगतीने

कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा का ...

युतीचा कल्याण पॅटर्न - Marathi News | Yuti's Kalyan pattern | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युतीचा कल्याण पॅटर्न

उल्हासनगरच्या सत्तेतील सध्याच्या मित्रांना वठणीवर आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेची मदत हवी असल्याने त्या बदल्यात भाजपा नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडले, तेव्हाच ते शिवसेनेला मिळणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. तशी ती पारही पडल ...

कल्याण लोकसभेवर भाजपाचा दावा, राजन सामंत यांची माहिती - Marathi News |  BJP's claim on Kalyan Lok Sabha, Rajan Samant's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभेवर भाजपाचा दावा, राजन सामंत यांची माहिती

उल्हासनगरच्या राजकारणाच्या बदल्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडावे लागणार असल्याचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटत असून भाजपाच्या ताब्यातील डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना नेते उघडउघड दावा करू लागल्याने भाजपा नेत्यांनी शिवसे ...

कल्याण स्टेशन, मेट्रो, बस, परिवहन जोडणार, परिसर विकासासाठी महिनाभरात निविदा - Marathi News | Kalyan Station, Metro, Bus, transport, Tender in the month for development of the area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण स्टेशन, मेट्रो, बस, परिवहन जोडणार, परिसर विकासासाठी महिनाभरात निविदा

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. ...

सहा महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू - Marathi News |  The death of a six-month-old baby | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू

सहा महिन्यांच्या मुलासह जिना उतरणाऱ्या आईचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेल्याने तिच्या हातातील बाळ दुस-या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

VIDEO: रेल्वे स्थानकावर मिळताहेत घुशीनं कुरतडलेले वडापाव - Marathi News | rats eaten vadapav which serves in railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: रेल्वे स्थानकावर मिळताहेत घुशीनं कुरतडलेले वडापाव

रेल्वे स्थानकातील खाद्य पदार्थांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ...

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला - Marathi News | And Narayan Surve News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा ...